भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा शॉक, विकास दर फक्त २.८ टक्के.
या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे.
जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला.
या अहवालात २०१९ - २० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२० - २१ मध्ये विकास दरात घसरला असुन तो २.८ टक्के इतका असेल.

No comments:
Post a Comment