राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी गौरव नरवडे यांची निवड... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Saturday, 1 August 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी गौरव नरवडे यांची निवड...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी गौरव नरवडे यांची निवड...
नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारणीत वैद्यकीय शिक्षण घेत असणारे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जान असलेले गौरव नरवडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली.
गौरव नरवडे हे आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे या निवडीबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
येणाऱ्या काळात आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न काळजीपूर्वक सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू व दिलेल्या संधीच नक्कीच सोन करेल व सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार आहोत, असं गौरव नरवडे यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर , राजु नरवडे , निलेश गुंजाळ , सुनील नरवडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages