पुण्याचे युवा उद्योजक अमित पसरणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर मध्ये करूणालय बालगृह येथे अनाथ व गरजू मुलांच्या आरोग्याच्या हित पाहून रोहन चौगुले मित्र परिवाराकडून फळाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये सफरचंद, डाळींब, पेरू, सीताफळ, केळी असे ऐकून 80 डझन फळाचे वाटप तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी आश्रमाचे अध्यक्ष बनसोडे सर, रोहन चौगुले, सुधीर कवाळे, अमर गडकरी, रोनित चौगुले, विराज भोसले, इ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment