दौंड - (प्रतिनिधी विशाल घिगे) - दौंड विधानसभेचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव, चौफुला, बोरीपारधी व पंचक्रोशीतीत घरगुती पीठ गिरण्यांचे वाटप 50% रक्कम सवलतीच्या दरात शिवरत्न एंटरप्राइजेस यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणून आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात 120 गिरण्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप दौड तालुका अध्यक्ष माऊलीआण्णा ताकवणे, संयोजक आबासाहेब चोरमले, शिवरत्न एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment