जो बायडन अमेरीकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष...
टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) :- मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अध्यक्ष कोण हे स्पष्ट होत नव्हतं. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र अखेर जो बायडन यांची या लढाईत सरशी झाली आहे. जगाचे लक्ष अमेरिकेतील निवडणूक निकालावर लागून होते. दरम्यान काल रात्री 7 नोव्हेंबर रोजी उशीरा निकाल लागला असून डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. जो बायडेन हे अमेरिकेचे 46 अध्यक्ष असणार आहेत.

No comments:
Post a Comment