वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Sunday, 13 December 2020

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का...

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का...

पुणे :- वडगावशेरी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष संतोष विलास साठे, लोहगाव युवा उपाध्यक्ष दिनेश माळवे, प्रभाग १ युवा अध्यक्ष तनवीर सिद्दीकी (अल्पसंख्यांक विभाग) व निखील शेट्टी यांचा वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष जावेद ईनामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर संघटक सचिव कुलदीप शर्मा व राष्ट्रवादी युवक काँग्रेस वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष अफसान शेख हे उपास्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages