नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तेहरिके खुदादाद संघटनेनी केली मागणी... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 21 April 2021

नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तेहरिके खुदादाद संघटनेनी केली मागणी...

नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची केली मागणी...
चांदुर :- मुस्लिम समाजाविषयी भडखाऊ भाषण दिल्या प्रकरणी नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तेहरीके खुदादाद या संघटनेच्या वतीने चांदुर तालुक्याचे तहसीलदार यांना देण्यात आला आहे. 3 एप्रिल रोजी दिल्लीत एका  प्रेसक्लबमधील कार्यक्रमादरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याविरूद्ध अपमानास्पद भाषा वापरणार्‍या वरून मुस्लिम समाजाचे भावना दुखावला गेला आहे. त्यामुळे नरसिंहानंद गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावेळीस अन्सार कुरेशी, नाझिम प्रिन्स, अन्वर खान, प्रिन्स मजर अहमद, इफतेकार फारुकी, शाबाज खान, इस्तियाक खान, मो जमीर, मो वसीम व आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages