
पिंपरी चिंचवड :- (दि २० एप्रिल) पोलीस मित्र संघटनेचे भोसरी, मोशी विभागाचे संपर्क प्रमुख प्रणव हिरामण बुर्डे यांचा वाढदिवस आपण पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक राजेंद्रजी कपोते साहेब यांचा आदर्श ठेऊन एकदम सधेपणाने केला वाढदिवसाचे औचित्य साधून भोसरी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी शिवाजी गवारे साहेब यांची भेट घेऊन मास्क व सॅनिटायझर देण्यात आले व नाकाबंदी आणि गस्तीसाठी संघटनेची टीम देण्यात आली भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी गवारे साहेब यांनी संघटनेचे आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी सोबत संघटनेचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले, सीताराम बबन , मिलिंद कोंढरे, गणेश अडसूळ, पंकज पवार, राजाभाऊ भालेराव, संदीप गवळी, हिरामण बुर्डे, निलेश पाटील, प्रसाद थोरात,आकाश आल्हाट, शुभम ससे, किशोर बोराटे, स्वप्नील जावळे, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment