दिल्ली :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस 2021 राष्ट्रीय कार्यकारणी बैठकी दरम्यान देशात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल व तसेच कोविड योद्धा म्हणून खासदार सांसदरत्न सुप्रिया ताई सुळे,खासदार प्रफुल्ल भाई पटेल साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष धीरज भैया यांच्या हस्ते जावेद ईनामदार यांना गौरविण्यात आले. जावेद ईनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यक्रम व सर्व कार्यक्रमात सातत्याने सहभागी असतात. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दिदी दुहन व राष्ट्रीय कार्यकारणी युवक पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व प्रदेशचे अध्यक्ष उपस्थित होते.

IGT Gaming, Casinos, and Games for sale in Maricopa
ReplyDeleteFind your complete apr casino list of casinos, games 1등 사이트 and games at IGT Gaming mens titanium wedding bands in Maricopa, Arizona. 1. Casinos in Casino at https://deccasino.com/review/merit-casino/ Residence septcasino