बिग ब्रेकिंग न्युज ; पेट्रोल दारात 5 रुपयांची कपात आणि डिझेल वर 10 रुपयांची कपात... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Wednesday, 3 November 2021

बिग ब्रेकिंग न्युज ; पेट्रोल दारात 5 रुपयांची कपात आणि डिझेल वर 10 रुपयांची कपात...

बिग ब्रेकिंग न्युज ; पेट्रोल दारात 5 रुपयांची कपात आणि डिझेल वर 10 रुपयांची कपात.

पुणे :- गेल्या अनेक महिन्यांपासुन देशात पेट्रोल - डिझेलच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला होता.
देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages