पुण्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमा दरम्यान झाली खूपच गम्मत ; "लडकी हूं लढ सक्ती हूं" या कार्यक्रमातील सहभागी मुलींना माहितच नाही कार्यक्रमाचे स्वरूप... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Tuesday, 22 February 2022

पुण्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमा दरम्यान झाली खूपच गम्मत ; "लडकी हूं लढ सक्ती हूं" या कार्यक्रमातील सहभागी मुलींना माहितच नाही कार्यक्रमाचे स्वरूप...

पुण्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमा दरम्यान झाली खूपच गम्मत ; "लडकी हूं लढ सक्ती हूं" या कार्यक्रमातील सहभागी मुलींना माहितच नाही कार्यक्रमाचे स्वरूप...
पुणे :- पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नारा दिलाय, 
"लडकी हूं लढ सकती हूं" या मोहिमेसाठी राज्यभरात काँग्रेस कमिटीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु पुण्यातील कार्यक्रमादरम्यान जे मुली कार्यक्रमासाठी आले आले होते त्यांना विचारणा केली की, आपण कशासाठी आलात? व काय आहे या रॅलीचे स्वरूप? तर त्या मुलींने  सांगितले आम्ही रॅलीला आलोय, पण आम्हाला माहीत नाही काय आहे हे रॅली आणि त्यांना विचारणा केली की "लडकी हूं लढ सकती हूं" हा नारा कोण्ही दिलाय तर त्यांनी सांगितले की आम्हाला माहीत नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages