पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्या कडे तर नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा... - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Saturday, 24 September 2022

पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्या कडे तर नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा...

पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्या कडे तर नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा...

मुंबई (संपादक मुज्जम्मील शेख) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक, 

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,

उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली, 

दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 

अतुल सावे - जालना, बीड,

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages