कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ? - Times Of Maharashtra

Breaking

Post Top Ad

Friday, 17 March 2023

कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ?

कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक रद्द ? 

पुणे ;- निवडणुकीचे रणधुमाळीच बिगुल थाटात वाजत असताना अचानकच इच्छुक उमेदवारांना दुःखद असा धक्का बसला आहे कारण कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार होती परंतु ती तत्पूर्वी काही कारणास्तव रद्द करण्यात आली असल्याची बातमी सूत्रांकडून मिळालेली आहे. याचा फटका अनेक ताजेतवाने उमेदवारांना बसल्याचे चित्र सध्या पुण्यात आणि इतर ठिकाणी पाहायला भेटत आहे.

कपिल सिब्बलच्या भीतीने निवडणूक रद्द ? 
काल झालेल्या कोर्टात युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे आपली कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली ते पाहता देशभरात काँग्रेसला सहानुभूती मिळाल्याचे चित्र कदाचित असतील त्या कारणास्तव निवडणूक रद्द झाल्याचे चित्र तयार झाले आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.

बातमीत अपडेट सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages